Gashmeer Mahajani's Struggle Story: गश्मीर महाजनीवर होतं कर्जाचं डोंगर | Sakal Media |
2022-09-20 1
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे खरतर अभिनेता गश्मीर आता 'झलक दिखला जा'मध्ये आपल्या डान्सने प्रेक्षकांना चांगलीच मन जिंकताना दिसतोय परीक्षकसुद्धा गश्मीरचा डान्स पाहून थक्क झाले आहेत.